जागल्याचे गीत



शब्द होतील फौजी माझे
ओळ न ऒळ हल्ला बोलेल
कविताच असेल मोर्चा माझी
पहिली लाठी कवी झेलेल

Comments

Popular posts from this blog

लेक टॅपिंग आणि बळीराजाची लेक

चार कविता - भारत बंदच्या निमित्ताने

पाणी मागतात ...च्यायला