आपण ह्यांना पाहिलत का?

जग बदलायला निघालेलो आपण
किती बदललो?
कोणीच आपल्याला ओळखत नाही!
आणि
आरशात पाहिले
तर प्रश्न पडला
आपण ह्यांना पाहिलत का?

Comments

Popular posts from this blog

लेक टॅपिंग आणि बळीराजाची लेक

चार कविता - भारत बंदच्या निमित्ताने

पाणी मागतात ...च्यायला