आधार कार्ड



आधार देण्याची क्षमता नाही
आधार घेण्यास पात्र नाही
इतके आपण आधारहीन
अन
आधार कार्डही आलेलं नाही

Comments

Popular posts from this blog

लेक टॅपिंग आणि बळीराजाची लेक

करोना - स्वगते

पाणी मागतात ...च्यायला